"पंचायत समिती जावली (शिक्षण विभाग) या अधिकृत वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. "

PHOTO GALARY

...

शिष्यवृत्ती जावली पॅटर्न प्रश्नपेढी 2020

 शिष्यवृत्ती जावली पॅटर्न प्रश्नपेढी 2020

 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सरावासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी प्रश्नपेढी.

 जावली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. रमेश चव्हाण आणि विस्तारअधिकारी मा. तोडरमल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांनी तयार केलेली विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी प्रश्नपेढी. 

विषयनिहाय pdf प्रश्नपेढी डाउनलोड करण्यासाठी खालील विषयाच्या नावावर क्लिक करा 

मराठी प्रश्नपेढी

गणित प्रश्नपेढी

इंग्रजी प्रश्नपेढी

बुद्धीमत्ता प्रश्नपेढी 

No comments:

Post a Comment