"पंचायत समिती जावली (शिक्षण विभाग) या अधिकृत वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. "

PHOTO GALARY

...

महाराष्ट्र शाळासिध्दी कार्यक्रम

महाराष्ट्र शाळासिध्दी कार्यक्रम 

शाळासिध्दी कार्यक्रम उद्देश 

सर्व  बालकांना गुणवत्तापूर्ण  शिक्षण  देण्यासाठी परीणामकारक
शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज
लक्षात घेता, शालेय स्तरावरची शिक्षणाची मानके
सुधारण्यासाठी शाळासिध्दी हा राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम सुरु
करण्यात आलेला आहे. 

No comments:

Post a Comment